नमस्कार म्याडम, अभिप्रायाबद्दल आभार. आपण जेष्ठ आहात आपला अनुभव दिर्घ आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध ओरडणारे लोक आयुष्यात इतर काहीच करू इच्छित नाहीत. आपला नाकर्तेपणा लपविण्यासाटी त्याना ही ओरड करावीच लागते. हे आपले विधान. पण आपले विधान कोणाला उद्देशून आहे हे स्पष्ट होत नाही. भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या आण्णांना आपण नाकर्ते म्हणणार काय ? http://maymrathi.blogspot.in/2015/01/aap-bjp-indian-politics.html
माझा ब्लॉग, ब्लॉग सूरू करण्याची प्रक्रिया शिकण्यासाठी सुरू केला होताय त्याचा मी आजपर्यंत कधीही वापर केलेला नाही. तेव्हा आपल्या लिखाणावर माझ्या ब्लॉगवरून टिपणी करण्याचा खोडसाळपणा कोणीतरी केला आहे. तेव्हा कृपया राग धरू नये.
नमस्कार म्याडम, अभिप्रायाबद्दल आभार. आपण जेष्ठ आहात आपला अनुभव दिर्घ आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध ओरडणारे लोक आयुष्यात इतर काहीच करू इच्छित नाहीत. आपला नाकर्तेपणा लपविण्यासाटी त्याना ही ओरड करावीच लागते. हे आपले विधान. पण आपले विधान कोणाला उद्देशून आहे हे स्पष्ट होत नाही. भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या आण्णांना आपण नाकर्ते म्हणणार काय ? http://maymrathi.blogspot.in/2015/01/aap-bjp-indian-politics.html
ReplyDeleteमाझा ब्लॉग, ब्लॉग सूरू करण्याची प्रक्रिया शिकण्यासाठी सुरू केला होताय त्याचा मी आजपर्यंत कधीही वापर केलेला नाही. तेव्हा आपल्या लिखाणावर माझ्या ब्लॉगवरून टिपणी करण्याचा खोडसाळपणा कोणीतरी केला आहे. तेव्हा कृपया राग धरू नये.
ReplyDelete